...उशीर होण्याआधी

या Masterclass मध्ये तुम्ही काय शिकाल?
Bonuses unlock होण्यासाठी Register करा
🔒 तुमची माहिती खाजगी. Spam नाही.
हे motivational session नाही. प्रत्येक topic सोबत एक tool किंवा method आहे जो तुम्ही त्या आठवड्यातच वापरू शकता.
हे महाराष्ट्रातील खरे उद्योजक आहेत. हे numbers आमचे नाहीत. त्यांचे आहेत.
आधी sales एक महिना यायचं, दुसऱ्या महिन्यात गायब. Lead tracker install केला और follow-up process बनवला. सहा महिन्यांत turnover 3.5 Cr वरून 10 Cr. आता sales system वर चालतं, luck वर नाही.
Team instructions follow करायची नाही. आम्ही साधा system बनवला — role साठी 5 जबाबदाऱ्या, 3 KPIs आणि weekly review board. आता माझं business माझ्याशिवाय चालतं.
Turnover चांगला असूनही month-end ला cash नसायचं. Supplier साठी उधार लागायची. Cash tracking system आणि Profit First केला. पहिल्यांदा reserve fund आहे आणि stress गेला.
डॉ. सोमनाथ शिनगारे एका शेतकरी कुटुंबात वाढले. पुण्यातून Mechanical Engineering केलं. यानंतर 20 वर्षे corporate जगात काम केलं. या काळात त्यांनी 35+ देशांमध्ये business practices पाहिल्या. नंतर स्वतःचा brand सुरू केला - Jaggery Tales, भारतातील पहिला jaggery tea brand. Business management मध्ये France मधून Doctorate पूर्ण केली.
2021 मध्ये coaching सुरू केलं - एकच उद्दिष्ट: महाराष्ट्रातील MSME उद्योजकांनी अंदाजावर नाही, system वर business चालवावं. आजपर्यंत 600+ उद्योजकांना training दिली. 2030 पर्यंत 1 लाख उद्योजकांपर्यंत पोहोचायचं ध्येय.
कारण मी स्वतः खूप struggle केलंय...
Live Training Session
Pune Workshop
Certified Business Owners
Fun Learnings
Session Activities
In Session
कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेलो, हे struggle मला माहीत आहे.
पूर्ण 90 मिनिटं session attend करा. जर तुम्हाला किमान 3 actionable ideas मिळाले नाहीत जे त्या आठवड्यात business मध्ये वापरू शकता, तर आम्हाला लिहा. आम्ही तुमच्यासोबत personal one-on-one session करू. येण्यात कुठलाही risk नाही.
प्रिय उद्योजक मित्र / मैत्रिण,
मी इथे आहे तुम्हाला तुमचा business grow करायला मदत करायला. मी जे शिकवतो ते लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आलेल्या insights आहेत. माझ्या masterclass मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल याची मी personally guarantee देतो.
जर session attend केल्यावर तुम्हाला enough value मिळाली नाही — कुठल्याही कारणाने — तर मला personally लिहा. आम्ही तुमच्यासाठी एक personal session arrange करू. तुम्हाला फक्त एक email करायचं आहे.
समस्या वाचल्या. इतर उद्योजकांचे results बघितले. आता फक्त एकच प्रश्न उरतो: तुम्ही 3 तास काढणार का? Session मोफत आहे. जागा मर्यादित आहेत.